Friday 8 October 2010

IMP links

http://billing.mahadiscom.in/logout.php

https://marshr.mphasis.corp.com/

http://employeepay.mphasis.com/mbpo/home.do

https://mployee.corp.mphasis.com/Authentication/Login.aspx?APPTOKEN=d3d1eb77-a354-4c76-81cd-f2967e217383&URL=https://mployee.corp.mphasis.com/ssp/aspx/home.aspx&AppId=SSP001

(Self service portal)

Thursday 14 May 2009

एक प्रवास मैत्रीचाजश्या हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर अलगद येवुन जावीअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..एक प्रवास सहवासाचाजणु अलगद पडणार-या गारांचान बोलताही बरच काही सांगणाराअन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..एक प्रवास शुन्याचाजणु हीमालयाशी भिडण्याचाशुन्यातुन नवे जग साकारणाराअन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..एक प्रवास जगण्याचाक्शणा क्शणाला माणुस घडवण्याचाहसता हसता रडवणाराअन रडवुन हळुच हसवणारा..एक प्रवास प्रेमाचाभुरभुरणार-या दोन जिवांचाजिंकलो तर संसार मांडायचाअन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..एक प्रवास प्रयत-नांचासुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचाअखंड घडवणार-या माणुसकीचाअन नवी उमेद देणार-या घडींचा..एक प्रवास..तुमच्या आमच्या आवडीचासाठवु म्हंटले तर साठवणींचाआठवु म्हंटले तर आठवणींचाइथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास ..
काही नाती तुटत नाहीत,काही नाती तुटत नाहीत,ती आपल्या नकळत मिटून जातात,जशी बोटांवर रंग ठेवूनफ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात...!तेव्हा मी मनापेक्षापावलांनाच आवरायला हवं होतंकारण मनाचं बहकणं नेहमीचंपावलांचं बहकणं नवं होतंसंध्याकाळ कलंडते तेव्हामाझं मन काहूरतंआता सावली पण जाणार म्हणूनजरासं हुरहुरतं!काट्याला फ़क्त बोचणंच माहीतत्यात त्याचा दोष नाहीहे मी आता जाणलं म्हणूनच माझातुझ्यावर रोष नाही...हसायच्या आधी मलाजरा सराव करावा लागतो,मनावरचा घाव बराचदाबून धरावा लागतोमरण दाराशी आल्यावर मी म्हटलंये मित्रा, तुला शंभर वर्षं आयुष्य आहेमरणही चाटं पडलं म्हणालं,काय हा मनुष्य आहे!

Wednesday 13 May 2009

मुझे तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था !मेरी हड्डी थी टूटी वहीँ, जहाँ अस्पताल बंद था !मुझे जिस अम्बुलेंस में लिटाया, उसमे पेट्रोल ही कहाँ था !मुझे तो रिक्शा में अस्पताल ले गए, क्योंकि किराया कम था !मुझे तो डॉक्टर ने उठाया, नर्सों में कहाँ दम था !मुझे उस बेड पर लिटाया, जिस के निचे बम था !अजी मुझे तो बम ने उडाया, गोलियों में कहाँ दम था !मुझे तो सड़क पर दफनाया, क्योंकि कब्रीस्तान में फंक्शन था !

Tuesday 12 May 2009

Kavita

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस......

Friday 10 April 2009

http://www.plus2net.com/html_tutorial/site_map.php

resignation fromats...

http://jobsearch.about.com/od/resignationletters/a/resignsamp3.htm

Thursday 9 April 2009

Book Tickets online...!

  • Reservations for BUS /Volvo..
http://www.redbus.in/

  • Reservation for Train...

http://www.irctc.co.in/